जाहीर आवाहन

ड्रायव्हर नाही, भागीदार बना!

सहकार टॅक्सी सेवेत ड्रायव्हर पार्टनर म्हणून सहभागी व्हा!

स्वतःचे वाहन असलेले टॅक्सी चालक तसेच नवीन वाहन घेऊन टॅक्सी सेवा देण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

सहकार तत्त्वावर आधारित नव्या टॅक्सी सेवेत सहभागी होऊन सन्मानित, जबाबदार आणि भागीदार व्हा.

आपली टॅक्सी आपली मालकी
उपक्रमाविषयी

मुंबईतील चालकांसाठी सहकार आधारित टॅक्सी सेवा

नमो सहकार टॅक्सी ही चालकांना पारदर्शक, डिजिटल आणि चालक-केंद्रित मॉडेलद्वारे साथ देण्यासाठी तयार केली आहे.

फक्त चालक नाही, तर सहकार टॅक्सीचा भागीदार बना!

मर्यादित नोंदणी सुरू करा
सहकार टॅक्सी सेवेची वैशिष्ट्ये

ड्रायव्हर पार्टनर्ससाठी नियोजित सुविधा

कमाई, डिजिटल सुविधा, सुरक्षा आणि चालकांचा सन्मान या गोष्टींवर आधारित प्लॅटफॉर्म.

%

शून्य/कमी कमिशन मॉडेल

चालकांना चांगली कमाई मिळावी यासाठी चालक-केंद्रित मॉडेल.

अधिक उत्पन्नाची संधी

अधिक डिजिटल बुकिंग आणि ग्राहक जोडणीची संधी.

नवीन वाहनांसाठी कर्ज सुविधा

नवीन वाहन घेऊ इच्छिणाऱ्या पात्र चालकांसाठी मार्गदर्शन.

डिजिटल पेमेंट सुविधा

पेमेंट लिंक, UPI, वॉलेट आणि डिजिटल व्यवहारासाठी तयारी.

भविष्यात विमा व कल्याणकारी सुविधा

ऑपरेशन वाढल्यावर ड्रायव्हर पार्टनर्ससाठी कल्याणकारी सुविधा.

महिला चालकांसाठी विशेष योजना

महिला चालकांसाठी विशेष ऑनबोर्डिंग फोकस.

CNG / EV टॅक्सीला प्राधान्य

स्वच्छ आणि किफायतशीर प्रवासासाठी CNG / EV वाहनांना प्रोत्साहन.

प्रशिक्षण व कौशल्य विकास

ॲप वापर, ग्राहक व्यवहार, सुरक्षा आणि सपोर्ट प्रशिक्षण.

बोनस व प्रोत्साहन योजना

कामगिरीनुसार प्रोत्साहन योजना टप्प्याटप्प्याने सुरू करता येतील.

नोंदणी प्रक्रिया

सोप्या ऑनलाइन नोंदणीपासून सुरुवात करा

01

फॉर्म भरा

ड्रायव्हर आणि वाहनाची माहिती ऑनलाइन भरा.

02

कागदपत्रे अपलोड करा

लायसन्स, RC, इन्शुरन्स, PUC आणि संबंधित कागदपत्रे सबमिट करा.

03

पडताळणी

आमची टीम तपशील तपासेल आणि गरज असल्यास संपर्क करेल.

04

सेवा सुरू करा

मंजुरीनंतर प्लॅटफॉर्मवर राईड स्वीकारण्यास सुरुवात करा.

मर्यादित नोंदणी सुरू

आजच नोंदणी करा आणि ड्रायव्हर पार्टनर बना

ड्रायव्हर नोंदणी पेजवर जाऊन फॉर्म भरा आणि अर्ज सबमिट करा.

ड्रायव्हर नोंदणी करा
कार लोन नोंदणी

कार लोनसाठी सोप्या ऑनलाइन नोंदणीपासून सुरुवात करा

01

फॉर्म भरा

कार लोन चौकशी फॉर्म ऑनलाइन भरा.

02

पडताळणी

आमची टीम तपशील पडताळून संपर्क करेल.

03

लोन प्रक्रिया

पात्र ड्रायव्हर्ससाठी मुंबई बँक मार्फत कर्ज प्रक्रिया सुरु केली जाईल.

04

कार घरी घ्या

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार डिलिव्हरीसाठी मार्गदर्शन मिळेल.

कार लोन चौकशी

नवीन कार खरेदी करायची आहे?

पात्र ड्रायव्हर पार्टनर्ससाठी मुंबै बँके मार्फत कर्ज सुविधा उपलब्ध आहे. कार लोन चौकशी फॉर्म भरा आणि आमची टीम आपल्याशी संपर्क करेल.

कार लोन फॉर्म भरा
संपर्क

नोंदणीसाठी मदत हवी आहे?

ड्रायव्हर नोंदणी, कागदपत्र मार्गदर्शन आणि ॲप ऑनबोर्डिंग सपोर्टसाठी आमच्या टीमशी संपर्क करा.